Dance Maharashtra Dance | संदीप पाठक यांचे देखील थिरकरणार पाय | Sakal Media

2022-07-22 220

Exclusive Interview With Sandeep Pathak

डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर्स हा कार्यक्रम झी मराठी वाहिनीवर २७ जुलै पासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमासाठी चिंचि चेटकीण महाराष्ट्रातून काही खास लिटिल मास्टर्स शोधून काढतेय. नुकतंच प्रेक्षकांना कळलं कि या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका गश्मीर महाजनी साकारणार आहे.

Videos similaires